mr_tn/jhn/21/11.md

16 lines
925 B
Markdown

# Simon Peter then went up
येथे ""गेला"" म्हणजे शिमोन पेत्राला नावेने परत जावे लागले. पर्यायी भाषांतर: ""मग शिमोन पेत्र नावेत परतला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# drew the net to land
किनाऱ्यावर जाळी टाकली
# the net was not torn
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""जाळी फाटली नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# full of large fish; 153
मोठी मासे,.एकशेत्रेपन्न, 153 मोठी मासे होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])