# Simon Peter then went up येथे ""गेला"" म्हणजे शिमोन पेत्राला नावेने परत जावे लागले. पर्यायी भाषांतर: ""मग शिमोन पेत्र नावेत परतला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # drew the net to land किनाऱ्यावर जाळी टाकली # the net was not torn आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""जाळी फाटली नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # full of large fish; 153 मोठी मासे,.एकशेत्रेपन्न, 153 मोठी मासे होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])