mr_tn/jhn/19/35.md

1.3 KiB

The one who saw this

हे वाक्य कथेच्या पार्श्वभूमीची माहिती देते. योहान वाचकांना सांगत आहे की तो तिथे होता आणि त्याने जे लिहिले आहे त्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

has testified, and his testimony is true

साक्ष देणे"" म्हणजे एखाद्याने पाहिलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल सांगणे. वैकल्पिक भाषांतर: ""त्याने जे पाहिले आहे त्याबद्दल सत्य सांगितले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

so that you would also believe

येथे ""विश्वास"" म्हणजे येशूमध्ये आपला विश्वास ठेवण्याचा अर्थ. वैकल्पिक भाषांतर: ""जेणेकरून आपण येशूवर आपला विश्वास ठेवू"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)