# The one who saw this हे वाक्य कथेच्या पार्श्वभूमीची माहिती देते. योहान वाचकांना सांगत आहे की तो तिथे होता आणि त्याने जे लिहिले आहे त्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # has testified, and his testimony is true साक्ष देणे"" म्हणजे एखाद्याने पाहिलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल सांगणे. वैकल्पिक भाषांतर: ""त्याने जे पाहिले आहे त्याबद्दल सत्य सांगितले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # so that you would also believe येथे ""विश्वास"" म्हणजे येशूमध्ये आपला विश्वास ठेवण्याचा अर्थ. वैकल्पिक भाषांतर: ""जेणेकरून आपण येशूवर आपला विश्वास ठेवू"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])