mr_tn/jhn/17/01.md

1.7 KiB

Connecting Statement:

मागील अध्याय पासून कथेचा भाग सुरू आहे. येशू त्याच्या शिष्यांशी बोलत होता, पण आता तो देवाला प्रार्थना करण्यास सुरूवात करतो.

he lifted up his eyes to the heavens

ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ वर पाहण्याचा आहे. वैकल्पिक भाषांतर: ""त्याने आकाशाकडे पाहिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

heavens

हे आकाशाला संदर्भित करते.

Father ... glorify your Son so that the Son will glorify you

येशू देव पित्याला त्याचे गौरव करण्याची विनंती करतो जेणेकरून तो देवाला मान देऊ शकेल.

Father ... Son

हे महत्वाचे शीर्षक आहेत जे देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

the hour has come

येथे ""तास"" हा शब्द एक उपनाव आहे ज्याचा अर्थ येशूसाठी दुःख आणि मरणाची वेळ होय. पर्यायी भाषांतर: ""माझ्यासाठी दुःख आणि मरण्याची वेळ आली आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)