# Connecting Statement: मागील अध्याय पासून कथेचा भाग सुरू आहे. येशू त्याच्या शिष्यांशी बोलत होता, पण आता तो देवाला प्रार्थना करण्यास सुरूवात करतो. # he lifted up his eyes to the heavens ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ वर पाहण्याचा आहे. वैकल्पिक भाषांतर: ""त्याने आकाशाकडे पाहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # heavens हे आकाशाला संदर्भित करते. # Father ... glorify your Son so that the Son will glorify you येशू देव पित्याला त्याचे गौरव करण्याची विनंती करतो जेणेकरून तो देवाला मान देऊ शकेल. # Father ... Son हे महत्वाचे शीर्षक आहेत जे देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # the hour has come येथे ""तास"" हा शब्द एक उपनाव आहे ज्याचा अर्थ येशूसाठी दुःख आणि मरणाची वेळ होय. पर्यायी भाषांतर: ""माझ्यासाठी दुःख आणि मरण्याची वेळ आली आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])