mr_tn/jhn/15/07.md

812 B

ask whatever you wish

येशूचा असा अर्थ आहे की विश्वासणाऱ्यांनी देवाला त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास सांगितले पाहिजे. वैकल्पिक भाषांतर: ""जे काही तू इच्छा करतोस देवाकडे मागा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

it will be done for you

आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""तो आपल्यासाठी हे करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)