# ask whatever you wish येशूचा असा अर्थ आहे की विश्वासणाऱ्यांनी देवाला त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास सांगितले पाहिजे. वैकल्पिक भाषांतर: ""जे काही तू इच्छा करतोस देवाकडे मागा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # it will be done for you आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""तो आपल्यासाठी हे करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])