mr_tn/jhn/15/07.md

8 lines
812 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# ask whatever you wish
येशूचा असा अर्थ आहे की विश्वासणाऱ्यांनी देवाला त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास सांगितले पाहिजे. वैकल्पिक भाषांतर: ""जे काही तू इच्छा करतोस देवाकडे मागा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# it will be done for you
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""तो आपल्यासाठी हे करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])