mr_tn/jhn/09/01.md

790 B

General Information:

येशू व त्याचे शिष्य जसे चालत आहेत तसे ते आंधळ्या माणसाला भेटतात.

Now

हा शब्द दर्शवितो की लेखक नवीन घटनेचे वर्णन करणार आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

as Jesus passed by

येथे ""येशू""हा शब्द येशू आणि त्याचे शिष्य यांच्यासाठी एक अलंकार आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जसे येशू आणि त्याचे शिष्य गेले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)