# General Information: येशू व त्याचे शिष्य जसे चालत आहेत तसे ते आंधळ्या माणसाला भेटतात. # Now हा शब्द दर्शवितो की लेखक नवीन घटनेचे वर्णन करणार आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # as Jesus passed by येथे ""येशू""हा शब्द येशू आणि त्याचे शिष्य यांच्यासाठी एक अलंकार आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जसे येशू आणि त्याचे शिष्य गेले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])