mr_tn/jhn/09/01.md

12 lines
790 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येशू व त्याचे शिष्य जसे चालत आहेत तसे ते आंधळ्या माणसाला भेटतात.
# Now
हा शब्द दर्शवितो की लेखक नवीन घटनेचे वर्णन करणार आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# as Jesus passed by
येथे ""येशू""हा शब्द येशू आणि त्याचे शिष्य यांच्यासाठी एक अलंकार आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जसे येशू आणि त्याचे शिष्य गेले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])