mr_tn/jhn/08/17.md

1.2 KiB

Connecting Statement:

येशू स्वतःविषयी परुशी व इतर लोकांशी बोलत आहे.

Yes, and in your law

होय"" हा शब्द दर्शवितो की येशू जे काही म्हणत होता त्यामध्ये तो जोडत आहे.

it is written

हा एक निष्क्रिय शब्द आहे. आपण वैयक्तिक विषयासह एका कर्तरी स्वरूपामध्ये त्याचे भाषांतर करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""मोशेने लिहिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the testimony of two men is true

येथे नमूद केलेला तर्क म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्याचे शब्द सत्यापित करु शकतो. पर्यायी भाषांतर: ""दोन माणसे एकच गोष्ट बोलतात तर लोकांना माहित आहे की ते सत्य आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)