# Connecting Statement: येशू स्वतःविषयी परुशी व इतर लोकांशी बोलत आहे. # Yes, and in your law होय"" हा शब्द दर्शवितो की येशू जे काही म्हणत होता त्यामध्ये तो जोडत आहे. # it is written हा एक निष्क्रिय शब्द आहे. आपण वैयक्तिक विषयासह एका कर्तरी स्वरूपामध्ये त्याचे भाषांतर करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""मोशेने लिहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the testimony of two men is true येथे नमूद केलेला तर्क म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्याचे शब्द सत्यापित करु शकतो. पर्यायी भाषांतर: ""दोन माणसे एकच गोष्ट बोलतात तर लोकांना माहित आहे की ते सत्य आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])