mr_tn/jas/05/18.md

12 lines
692 B
Markdown

# The heavens gave rain
आकाशात कदाचित आकाशाचा उल्लेख आहे, जो पावसाचा स्रोत म्हणून प्रस्तुत केला जातो. वैकल्पिक अनुवादः ""पाऊस आकाशातून पडला
# the earth produced its fruit
येथे पृथ्वी पीकांच्या स्त्रोता म्हणून प्रस्तुत केली जाते.
# fruit
येथे ""फळ"" म्हणजे शेतकर्‍यांची सर्व पिके. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])