# The heavens gave rain आकाशात कदाचित आकाशाचा उल्लेख आहे, जो पावसाचा स्रोत म्हणून प्रस्तुत केला जातो. वैकल्पिक अनुवादः ""पाऊस आकाशातून पडला # the earth produced its fruit येथे पृथ्वी पीकांच्या स्त्रोता म्हणून प्रस्तुत केली जाते. # fruit येथे ""फळ"" म्हणजे शेतकर्‍यांची सर्व पिके. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])