mr_tn/jas/03/02.md

20 lines
1.3 KiB
Markdown

# we all stumble
याकोब स्वतःला, इतर शिक्षकांना आणि वाचकांविषयी बोलतो, म्हणून ""आम्ही"" हा शब्द समावेश आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# stumble
चालताना ते अडखळत असल्यासारखे पापाबद्दल बोलले जाते. वैकल्पिक अनुवाद: ""अयशस्वी"" किंवा ""पाप"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# does not stumble in words
चुकीच्या गोष्टी सांगून पाप करत नाही
# he is a perfect man
तो आध्यात्मिकदृष्ट्या प्रौढ आहे
# control even his whole body
याकोब आपल्या मनातील भावना, आणि कृतींचा उल्लेख करत आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्याचे वर्तन नियंत्रित करा"" किंवा ""त्याचे कार्य नियंत्रित करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])