mr_tn/jas/02/12.md

16 lines
964 B
Markdown

# So speak and act
त्यामुळे आपण बोलणे आणि पालन करणे आवश्यक आहे. याकोबाने लोकांना असे करण्यास सांगितले.
# who will be judged by means of the law of freedom
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""स्वातंत्र्याच्या कायद्याद्वारे देव त्यांचा न्याय करील हे जो जाणतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# by means of the law
हा मार्ग म्हणजे देव जो त्याच्या नियमाप्रमाणे न्याय करील.
# the law of freedom
खरे स्वातंत्र्य देणारा कायदा