mr_tn/jas/02/12.md

964 B

So speak and act

त्यामुळे आपण बोलणे आणि पालन करणे आवश्यक आहे. याकोबाने लोकांना असे करण्यास सांगितले.

who will be judged by means of the law of freedom

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""स्वातंत्र्याच्या कायद्याद्वारे देव त्यांचा न्याय करील हे जो जाणतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

by means of the law

हा मार्ग म्हणजे देव जो त्याच्या नियमाप्रमाणे न्याय करील.

the law of freedom

खरे स्वातंत्र्य देणारा कायदा