# So speak and act त्यामुळे आपण बोलणे आणि पालन करणे आवश्यक आहे. याकोबाने लोकांना असे करण्यास सांगितले. # who will be judged by means of the law of freedom हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""स्वातंत्र्याच्या कायद्याद्वारे देव त्यांचा न्याय करील हे जो जाणतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # by means of the law हा मार्ग म्हणजे देव जो त्याच्या नियमाप्रमाणे न्याय करील. # the law of freedom खरे स्वातंत्र्य देणारा कायदा