mr_tn/heb/08/06.md

1.2 KiB

Connecting Statement:

हा भाग इस्राएल आणि यहूदा यांच्यातील जुन्या कराराच्या तुलनेत नवीन करार असल्याचे दर्शवितो.

Christ has received

देवाने ख्रिस्ताला दिला आहे

mediator of a better covenant

याचा अर्थ ख्रिस्त आणि परमेश्वर यांच्यात अस्तित्वात असलेला एक चांगला करार झाला.

covenant, which is based on better promises

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""करार. करार हा देवाने निर्माण केलेल्या चांगल्या अभिवचनांवर आधारित केला"" किंवा ""करार."" देवाने हा करार केला तेव्हा त्याने चांगल्या गोष्टी करण्याचे वचन दिले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)