# Connecting Statement: हा भाग इस्राएल आणि यहूदा यांच्यातील जुन्या कराराच्या तुलनेत नवीन करार असल्याचे दर्शवितो. # Christ has received देवाने ख्रिस्ताला दिला आहे # mediator of a better covenant याचा अर्थ ख्रिस्त आणि परमेश्वर यांच्यात अस्तित्वात असलेला एक चांगला करार झाला. # covenant, which is based on better promises हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""करार. करार हा देवाने निर्माण केलेल्या चांगल्या अभिवचनांवर आधारित केला"" किंवा ""करार."" देवाने हा करार केला तेव्हा त्याने चांगल्या गोष्टी करण्याचे वचन दिले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])