mr_tn/eph/04/12.md

1.1 KiB

to equip the saints

ज्या लोकांना त्याने वेगळे केले आहे त्यांना तयार करणे किंवा ""विश्वास ठेवणाऱ्याना आवश्यक ते पुरवण्यासाठी

for the work of service

जेणे करून ते इतरांची सेवा करू शकतात

for the building up of the body of Christ

पौल अशा लोकांबद्दल बोलत आहे जे आध्यात्मिकरीत्या वाढतात जसे की ते त्यांच्या शारीरिक शरीराची शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करत आहेत. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-idiom]])

building up

सुधारणा

body of Christ

ख्रिस्ताचे शरीर"" हे ख्रिस्ताच्या मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीला सूचित करते.