mr_tn/eph/04/12.md

20 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# to equip the saints
ज्या लोकांना त्याने वेगळे केले आहे त्यांना तयार करणे किंवा ""विश्वास ठेवणाऱ्याना आवश्यक ते पुरवण्यासाठी
# for the work of service
जेणे करून ते इतरांची सेवा करू शकतात
# for the building up of the body of Christ
पौल अशा लोकांबद्दल बोलत आहे जे आध्यात्मिकरीत्या वाढतात जसे की ते त्यांच्या शारीरिक शरीराची शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करत आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# building up
सुधारणा
# body of Christ
ख्रिस्ताचे शरीर"" हे ख्रिस्ताच्या मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीला सूचित करते.