# to equip the saints ज्या लोकांना त्याने वेगळे केले आहे त्यांना तयार करणे किंवा ""विश्वास ठेवणाऱ्याना आवश्यक ते पुरवण्यासाठी # for the work of service जेणे करून ते इतरांची सेवा करू शकतात # for the building up of the body of Christ पौल अशा लोकांबद्दल बोलत आहे जे आध्यात्मिकरीत्या वाढतात जसे की ते त्यांच्या शारीरिक शरीराची शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करत आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # building up सुधारणा # body of Christ ख्रिस्ताचे शरीर"" हे ख्रिस्ताच्या मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीला सूचित करते.