mr_tn/eph/04/07.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# General Information:
राजा दावीदाने लिहिलेल्या एका गीतावरून येथे उद्धरण दिले आहे.
# Connecting Statement:
पौलाने विश्वासणाऱ्यांना दानाची आठवण करून दिली की ख्रिस्ताने विश्वासणाऱ्यांना मंडळीत वापरण्यासाठी दिले आहे, जे विश्वास ठेवणारे संपूर्ण शरीर आहे.
# To each one of us grace has been given
हे एक कर्तरी स्वरुपात वापरून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला कृपा दिली आहे"" किंवा ""देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्यांना भेट दिली आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])