# General Information: राजा दावीदाने लिहिलेल्या एका गीतावरून येथे उद्धरण दिले आहे. # Connecting Statement: पौलाने विश्वासणाऱ्यांना दानाची आठवण करून दिली की ख्रिस्ताने विश्वासणाऱ्यांना मंडळीत वापरण्यासाठी दिले आहे, जे विश्वास ठेवणारे संपूर्ण शरीर आहे. # To each one of us grace has been given हे एक कर्तरी स्वरुपात वापरून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला कृपा दिली आहे"" किंवा ""देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्यांना भेट दिली आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])