mr_tn/eph/04/07.md

1.1 KiB

General Information:

राजा दावीदाने लिहिलेल्या एका गीतावरून येथे उद्धरण दिले आहे.

Connecting Statement:

पौलाने विश्वासणाऱ्यांना दानाची आठवण करून दिली की ख्रिस्ताने विश्वासणाऱ्यांना मंडळीत वापरण्यासाठी दिले आहे, जे विश्वास ठेवणारे संपूर्ण शरीर आहे.

To each one of us grace has been given

हे एक कर्तरी स्वरुपात वापरून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला कृपा दिली आहे"" किंवा ""देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्यांना भेट दिली आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)