mr_tn/eph/02/14.md

20 lines
1.1 KiB
Markdown

# he is our peace
येशू आम्हाला त्याची शांती देतो
# our peace
आमचा"" हा शब्द पौल आणि त्याच्या वाचकांना संदर्भित करतो आणि म्हणूनच समावेश असतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# He made the two one
त्याने यहूदी व परराष्ट्रीय यांना एक केले
# By his flesh
त्याचे शरीर"" हे शब्द म्हणजे त्याचे शरीर, त्याच्या शरीराचा मृत्यू झाल्याचे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""वधस्तंभावर त्याच्या शरीराच्या मृत्यूमुळे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the wall of hostility
द्वेषाची भिंत किंवा ""दुष्ट विचारांची भिंती