mr_tn/eph/02/14.md

1.1 KiB

he is our peace

येशू आम्हाला त्याची शांती देतो

our peace

आमचा"" हा शब्द पौल आणि त्याच्या वाचकांना संदर्भित करतो आणि म्हणूनच समावेश असतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

He made the two one

त्याने यहूदी व परराष्ट्रीय यांना एक केले

By his flesh

त्याचे शरीर"" हे शब्द म्हणजे त्याचे शरीर, त्याच्या शरीराचा मृत्यू झाल्याचे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""वधस्तंभावर त्याच्या शरीराच्या मृत्यूमुळे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the wall of hostility

द्वेषाची भिंत किंवा ""दुष्ट विचारांची भिंती