12 lines
1.0 KiB
Markdown
12 lines
1.0 KiB
Markdown
# Connecting Statement:
|
|
|
|
पौलाने विश्वसणाऱ्यांना भूतकाळातील आणि आता देवासमोर आलेले मार्ग याची आठवण करून दिली.
|
|
|
|
# you were dead in your trespasses and sins
|
|
|
|
मृत व्यक्ती शारीरिकरित्या प्रतिसाद देण्यास असमर्थ आहे अशा प्रकारे पापी लोक देवाचे पालन करण्यास अक्षम असतात हे दर्शविते.
|
|
|
|
# your trespasses and sins
|
|
|
|
अपराधीपणा"" आणि ""पापांचे"" शब्द समान अर्थ आहेत. लोकांच्या पापांच्या महानतेवर भर देण्यासाठी पौलाने त्यांना एकत्रित केले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
|