# Connecting Statement: पौलाने विश्वसणाऱ्यांना भूतकाळातील आणि आता देवासमोर आलेले मार्ग याची आठवण करून दिली. # you were dead in your trespasses and sins मृत व्यक्ती शारीरिकरित्या प्रतिसाद देण्यास असमर्थ आहे अशा प्रकारे पापी लोक देवाचे पालन करण्यास अक्षम असतात हे दर्शविते. # your trespasses and sins अपराधीपणा"" आणि ""पापांचे"" शब्द समान अर्थ आहेत. लोकांच्या पापांच्या महानतेवर भर देण्यासाठी पौलाने त्यांना एकत्रित केले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])