mr_tn/eph/02/01.md

1.0 KiB

Connecting Statement:

पौलाने विश्वसणाऱ्यांना भूतकाळातील आणि आता देवासमोर आलेले मार्ग याची आठवण करून दिली.

you were dead in your trespasses and sins

मृत व्यक्ती शारीरिकरित्या प्रतिसाद देण्यास असमर्थ आहे अशा प्रकारे पापी लोक देवाचे पालन करण्यास अक्षम असतात हे दर्शविते.

your trespasses and sins

अपराधीपणा"" आणि ""पापांचे"" शब्द समान अर्थ आहेत. लोकांच्या पापांच्या महानतेवर भर देण्यासाठी पौलाने त्यांना एकत्रित केले आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)