mr_tn/col/02/02.md

1.2 KiB

so that their hearts

पौलाने वेगळ्या सर्वनामांचा उपयोग केला तरीसुद्धा गलतीकरांचा समावेश आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जेणेकरून त्यांचे आणि तुमचे ह्रदय"" (हे पहा: rc://*/ta/man/translate/figs-pronouns)

brought together

याचा अर्थ घनिष्ठ नातेसंबंधात एकत्र आणणे.

all the riches of full assurance of understanding

पौल एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो ज्याला पूर्णपणे खात्री आहे की ती व्यक्ती भौतिक गोष्टींपेक्षा श्रीमंत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the secret truth of God

हे ज्ञान आहे जे केवळ देवाद्वारेच प्रकट केले जाऊ शकते.

that is, Christ

येशू ख्रिस्त हे देवाने प्रकट केलेली गुप्त सत्य आहे.