# so that their hearts पौलाने वेगळ्या सर्वनामांचा उपयोग केला तरीसुद्धा गलतीकरांचा समावेश आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जेणेकरून त्यांचे आणि तुमचे ह्रदय"" (हे पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-pronouns]]) # brought together याचा अर्थ घनिष्ठ नातेसंबंधात एकत्र आणणे. # all the riches of full assurance of understanding पौल एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो ज्याला पूर्णपणे खात्री आहे की ती व्यक्ती भौतिक गोष्टींपेक्षा श्रीमंत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # the secret truth of God हे ज्ञान आहे जे केवळ देवाद्वारेच प्रकट केले जाऊ शकते. # that is, Christ येशू ख्रिस्त हे देवाने प्रकट केलेली गुप्त सत्य आहे.