mr_tn/act/20/15.md

1.4 KiB

General Information:

येथे ""आम्ही"" हा शब्द पौल, लेखक आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्यांना संदर्भित करतो, परंतु वाचकांसाठी नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

opposite the island

बेटाजवळ किंवा ""बेटावरून

the island of Chios

खियास मिसर सागर मधील आधुनिक तुर्की शहराच्या किणाऱ्यावरील एक बेट आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

we touched at the island of Samos

आम्ही समोस बेटावर आलो

island of Samos

समोस हे आधुनिक तुर्कीच्या किनारपट्टीवरील एजेन सागर मधील खियासच्या दक्षिणेस आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

the city of Miletus

मीलेत हे मीदर नदीच्या तोंडाजवळ असलेल्या पश्चिम एशिया मायनरमधील बंदर शहर होते. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)