# General Information: येथे ""आम्ही"" हा शब्द पौल, लेखक आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्यांना संदर्भित करतो, परंतु वाचकांसाठी नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # opposite the island बेटाजवळ किंवा ""बेटावरून # the island of Chios खियास मिसर सागर मधील आधुनिक तुर्की शहराच्या किणाऱ्यावरील एक बेट आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # we touched at the island of Samos आम्ही समोस बेटावर आलो # island of Samos समोस हे आधुनिक तुर्कीच्या किनारपट्टीवरील एजेन सागर मधील खियासच्या दक्षिणेस आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # the city of Miletus मीलेत हे मीदर नदीच्या तोंडाजवळ असलेल्या पश्चिम एशिया मायनरमधील बंदर शहर होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])