mr_tn/act/20/15.md

24 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे ""आम्ही"" हा शब्द पौल, लेखक आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्यांना संदर्भित करतो, परंतु वाचकांसाठी नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# opposite the island
बेटाजवळ किंवा ""बेटावरून
# the island of Chios
खियास मिसर सागर मधील आधुनिक तुर्की शहराच्या किणाऱ्यावरील एक बेट आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# we touched at the island of Samos
आम्ही समोस बेटावर आलो
# island of Samos
समोस हे आधुनिक तुर्कीच्या किनारपट्टीवरील एजेन सागर मधील खियासच्या दक्षिणेस आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# the city of Miletus
मीलेत हे मीदर नदीच्या तोंडाजवळ असलेल्या पश्चिम एशिया मायनरमधील बंदर शहर होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])