mr_tn/act/11/01.md

1.3 KiB

General Information:

ही गोष्ट एका नवीन घटनेची सुरुवात आहे.

Connecting Statement:

पेत्र यरुशलेममध्ये आला आणि तेथे तो तिथल्या यहूद्यांशी बोलू लागला.

Now

हे या कथेचा एक नवीन भाग चिन्हांकित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

the brothers

येथे ""बंधू"" हा वाक्यांश यहूदियाच्या विश्वासणाऱ्यांना सूचित करतो.

who were in Judea

जे यहूदिया प्रांतातील होते

had received the word of God

या अभिव्यक्तीचा अर्थ असा आहे की परराष्ट्रीयांनी येशूविषयीच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला. वैकल्पिक अनुवाद: ""येशूविषयीच्या देवाच्या संदेशावर विश्वास ठेवला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)