# General Information: ही गोष्ट एका नवीन घटनेची सुरुवात आहे. # Connecting Statement: पेत्र यरुशलेममध्ये आला आणि तेथे तो तिथल्या यहूद्यांशी बोलू लागला. # Now हे या कथेचा एक नवीन भाग चिन्हांकित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # the brothers येथे ""बंधू"" हा वाक्यांश यहूदियाच्या विश्वासणाऱ्यांना सूचित करतो. # who were in Judea जे यहूदिया प्रांतातील होते # had received the word of God या अभिव्यक्तीचा अर्थ असा आहे की परराष्ट्रीयांनी येशूविषयीच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला. वैकल्पिक अनुवाद: ""येशूविषयीच्या देवाच्या संदेशावर विश्वास ठेवला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])