mr_tn/act/08/09.md

1005 B

General Information:

फिलिप्पच्या कथेमध्ये शिमोनाची ओळख झाली. ही वचने शिमोनाच्या पार्श्वभूमीची माहिती आणि शोमरोनात तो कोण आहे याची सुरूवात देतात. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

But there was a certain man ... named Simon

एक नवीन व्यक्तीला कथेमध्ये सादर करण्याचा एक मार्ग आहे. आपल्या भाषेत नवीन व्यक्तीला सादर करण्यासाठी आपली भाषा भिन्न शब्द वापरु शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

the city

शोमरोनातील शहर (प्रेषितांची कृत्ये 8: 5)