mr_tn/act/08/09.md

12 lines
1005 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
फिलिप्पच्या कथेमध्ये शिमोनाची ओळख झाली. ही वचने शिमोनाच्या पार्श्वभूमीची माहिती आणि शोमरोनात तो कोण आहे याची सुरूवात देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# But there was a certain man ... named Simon
एक नवीन व्यक्तीला कथेमध्ये सादर करण्याचा एक मार्ग आहे. आपल्या भाषेत नवीन व्यक्तीला सादर करण्यासाठी आपली भाषा भिन्न शब्द वापरु शकते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# the city
शोमरोनातील शहर ([प्रेषितांची कृत्ये 8: 5](../08/05.md))