mr_tn/act/08/05.md

1.2 KiB

went down to the city of Samaria

खाली गेला"" हा शब्द येथे वापरला जातो कारण शोमरोनपेक्षा यरुशलेम उंचीवर आहे.

the city of Samaria

संभाव्य अर्थ म्हणजे 1) लूकला अपेक्षित आहे वाचकांनी समजून घ्यावे की तो कोणत्या शहराबद्दल लिहित आहे. वैकल्पिक अनुवाद: “शोमरोनातील मुख्य शहर"" किंवा 2) लूक आपल्या वाचकांना हे कळवत नाही की तो कोणत्या शहराबद्दल लिहित आहे. वैकल्पिक अनुवादः ""शोमरोनामधील एक शहर

proclaimed to them the Christ

ख्रिस्त"" हे शीर्षक येशू, मसीहाला दर्शवते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांना सांगितले की येशू मसीहा आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)