mr_tn/3jn/01/11.md

1.1 KiB

Beloved

येथे याला सहविश्वासूसाठी प्रेमळपणाचा शब्द म्हणून वापरले आहे. तुम्ही याचे भाषांतर 3 योहान 1:5 मध्ये कसे केले आहे ते पहा.

do not imitate what is evil

लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्यांचे अनुकरण करू नको

but what is good

तेथे शब्द बाकी आहेत पण त्यांना समजले गेले आहे. पर्यायी भाषांतर: “परंतु ज्या चांगल्या गोष्टी लोक करतात त्यांचे अनुकरण कर” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

is of God

ते देवाचे आहेत

has not seen God

देवाचे नाहीत किंवा “देवावर विश्वास ठेवत नाहीत”