mr_tn/3jn/01/11.md

20 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Beloved
येथे याला सहविश्वासूसाठी प्रेमळपणाचा शब्द म्हणून वापरले आहे. तुम्ही याचे भाषांतर [3 योहान 1:5](../01/05.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# do not imitate what is evil
लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्यांचे अनुकरण करू नको
# but what is good
तेथे शब्द बाकी आहेत पण त्यांना समजले गेले आहे. पर्यायी भाषांतर: “परंतु ज्या चांगल्या गोष्टी लोक करतात त्यांचे अनुकरण कर” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# is of God
ते देवाचे आहेत
# has not seen God
देवाचे नाहीत किंवा “देवावर विश्वास ठेवत नाहीत”