mr_tn/3jn/01/05.md

1.6 KiB

General Information:

येथे “आपण” या शब्दाचा संदर्भ योहान आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांशी येतो, आणि त्यामध्ये सर्व विश्वासू लोकांचा समावेश देखील शक्य आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

Connecting Statement:

योहानाचा हे पत्र लिहिण्यामागचा हेतू गायस ज्या प्रकारे प्रवासी पवित्रशास्त्राच्या शिक्षकांची काळजी घेत होता त्याबद्दल त्याचे कौतुक करणे हा होता; नंतर तो दोन प्रकारच्या लोकांच्याबद्दल बोलतो, एक चांगले आणि दुसरे दुष्ट.

Beloved

येथे याला सहविश्वासूसाठी प्रेमळपणाचा शब्द म्हणून वापरले आहे.

you practice faithfulness

जे देवाशी विश्वासू आहे ते तु करत आहेस किंवा “तु देवाशी एकनिष्ठ आहेस”

work for the brothers and for strangers

सहविश्वासू लोकांना आणि ज्यांना तु ओळखत नाहीस त्यांना मदत कर