mr_tn/3jn/01/05.md

20 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे “आपण” या शब्दाचा संदर्भ योहान आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांशी येतो, आणि त्यामध्ये सर्व विश्वासू लोकांचा समावेश देखील शक्य आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# Connecting Statement:
योहानाचा हे पत्र लिहिण्यामागचा हेतू गायस ज्या प्रकारे प्रवासी पवित्रशास्त्राच्या शिक्षकांची काळजी घेत होता त्याबद्दल त्याचे कौतुक करणे हा होता; नंतर तो दोन प्रकारच्या लोकांच्याबद्दल बोलतो, एक चांगले आणि दुसरे दुष्ट.
# Beloved
येथे याला सहविश्वासूसाठी प्रेमळपणाचा शब्द म्हणून वापरले आहे.
# you practice faithfulness
जे देवाशी विश्वासू आहे ते तु करत आहेस किंवा “तु देवाशी एकनिष्ठ आहेस”
# work for the brothers and for strangers
सहविश्वासू लोकांना आणि ज्यांना तु ओळखत नाहीस त्यांना मदत कर