# General Information: येथे “आपण” या शब्दाचा संदर्भ योहान आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांशी येतो, आणि त्यामध्ये सर्व विश्वासू लोकांचा समावेश देखील शक्य आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]]) # Connecting Statement: योहानाचा हे पत्र लिहिण्यामागचा हेतू गायस ज्या प्रकारे प्रवासी पवित्रशास्त्राच्या शिक्षकांची काळजी घेत होता त्याबद्दल त्याचे कौतुक करणे हा होता; नंतर तो दोन प्रकारच्या लोकांच्याबद्दल बोलतो, एक चांगले आणि दुसरे दुष्ट. # Beloved येथे याला सहविश्वासूसाठी प्रेमळपणाचा शब्द म्हणून वापरले आहे. # you practice faithfulness जे देवाशी विश्वासू आहे ते तु करत आहेस किंवा “तु देवाशी एकनिष्ठ आहेस” # work for the brothers and for strangers सहविश्वासू लोकांना आणि ज्यांना तु ओळखत नाहीस त्यांना मदत कर