mr_tn/2th/02/01.md

715 B

General Information:

येशू परत येईल त्या दिवशी फसवणूक होऊ नये असे पौलाने विश्वासणाऱ्यांना सूचना दिल्या.

Now

आता"" हा शब्द पौलाच्या निर्देशांमधील विषयातील बदल दर्शवितो.

brothers

येथे ""बंधू"" म्हणजे पुरुष आणि स्त्रिया, सहकारी ख्रिस्ती . वैकल्पिक अनुवाद: ""भाऊ आणि बहिणी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-gendernotations)