mr_tn/2th/02/01.md

12 lines
715 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येशू परत येईल त्या दिवशी फसवणूक होऊ नये असे पौलाने विश्वासणाऱ्यांना सूचना दिल्या.
# Now
आता"" हा शब्द पौलाच्या निर्देशांमधील विषयातील बदल दर्शवितो.
# brothers
येथे ""बंधू"" म्हणजे पुरुष आणि स्त्रिया, सहकारी ख्रिस्ती . वैकल्पिक अनुवाद: ""भाऊ आणि बहिणी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])